Chicken Sukha Recipe In Marathi
- 500 ग्राम चिकन
- 2 मोठे कांदे
- 1 वाटी किसलेले खोबर
- 7-8 पाकळ्या लसूण
- 1 इंच आले
- 2 मध्यम आकारचे टोमॅटो
- 1/2 वाटी कोथिंबीर
- 1/2 वाटी पुदिना
- 1 चमचा बडीशेप
- 1/2 चमचा हळद
- 2 चमचे मिरची पावडर
- दिड चमचा गरम मसाला
- 1 चमचा धने पावडर
- चवी नुसार मीठ
- 1 वाटी दही
- स्टेप 1
- स्टेप 2
खोबरे मंद गॅसवर लालसर भाजून घ्यावे.
- स्टेप 3
- स्टेप 4
आलं, लसूण,टोमॅटो, कांदा, पुदिना, टोमॅटो, बडीशेप हे मिक्सरच्या भांड्यात घालून ओला मसाला करून घ्यावा.
- स्टेप 5
- स्टेप 6
- स्टेप 7
अर्धा तास मसाला चिकनमध्ये मुरण्यासाठी झाकून ठेवून द्यावे (वेळे असे तर तुम्ही आणखी वेळ ठेवू शकता)
कढईत तेल गरम करून घ्यावे, त्यात थोडे जीरे घालून मुरवत ठेवलेले चिकन घालून तेलात चांगले परतावे. आणि पाणी न घालता, झाकण ठेवून शिजवुन घ्यावे.






टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा